बदनापूर: सिरसगाव वाघरुळ येथून वाहणाऱ्या पूर्णा नदी पात्रातून शासनाने ठरवून दिलेल्या नियमाच्या व्यतिरिक्त वाळू उपसा सुरू
Badnapur, Jalna | May 23, 2026 आज दिनांक 23 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघात असलेल्या सिरसगाव वाघरुळ येथे पूर्णा नदी पात्रातून शासनाने ठरवून दिलेल्या नियमाच्या व्यतिरिक्त वाळू उपसा सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे, यांनी जेसीबीच्या माध्यमातून हा वाळू उपसा सुरू असेल शेतकऱ्यांचे बंधारे विहिरी हे सुद्धा कोरले जात आहे, आणि सरासपणे वाळूचा सुरू आहे, आता महसूल प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.