जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये तरुणाने प्रश्न विचारला म्हणून माजी सरपंचाने त्याला बेदम मारहाण केली होती. यावर आता मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाने प्रतिक्रिया दिली. पहा नेमकं काय म्हणाले..
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive