जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस मध्ये प्रवास करत असताना सवलत घेणाऱ्या लाभार्थ्यांना एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. रजिस्ट्रेशन आहे, परंतु कार्ड नाही, अशा लाभार्थ्यांमध्ये संभ्रम असून याबाबत NCMC कार्डबाबत जळगाव विभाग नियंत्रकांनी महत्वाची माहिती दिली आहे.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews
Jalgaon, Jalgaon | Oct 3, 2026