जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतीची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाहणी केली. पाहणीनंतर मात्र शेताच्या बांधावरच मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला.
#jalgaon #jalgaonlivenews