Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कामठी: बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखोची फसवणूक; नवीन कामठी पोलिसांत गुन्हा दाखल

Kamptee, Nagpur | Jun 6, 2026
घरबांधणीसाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी तक्रारदार महिलेची बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावाने बँकेतून कर्ज काढून ही रक्कम परस्पर लाटली.