कामठी: राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला अभिनेता रितेश देशमुख यांची भेट
आज कोराडी येथे सुरू असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनी भेट दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांनी रितेश देशमुख यांचे स्वागत करत त्यांचा सत्कार केला.