Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

म्हसळा: म्हसळ्यात राजकीय द्विस्ट; जिंकूनही गमावलं नगराध्यक्ष पद

Mhasla, Raigad | May 13, 2026
म्हसळा नगरपंचायतीच्या राजकारणात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याला आता आणखी एक नवे वळण मिळाले असून नवनिर्वाचित नगराध्यक्ष शाहिद जंजिरकर यांनी अवघ्या चार दिवसांतच रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्याकडे आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. परिणामी म्हसळा तालुक्यांच मोठा राजकीय द्विस्ट निर्माण होवून राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

MORE NEWS