Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: सिरसगाव वाघरळ येथे ट्रॅक्टरने शेतात नांगरणी सुरू असताना डिझेल संपल्याने ट्रॅक्टर अडकले शेतात

Badnapur, Jalna | May 19, 2026
आज दिनांक 19 मे 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातील शिरसगाव वाघरळ येथे एका शेतकऱ्याच्या शेतात खरीप हंगाम पूर्व मशागतीच्या तोंडावर शेतात ट्रॅक्टरने नांगरणी सुरू होते यावेळी नांगरणी सुरू असताना ट्रॅक्टर मधील डिझेल संपले यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी व चालकांनी आसपास पेट्रोल पंपावर डिझेल पाहिले मात्र डिझेल मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर अडकून असल्याचे पाहायला मिळाले आहे.

MORE NEWS