परतूर: परतूरमध्ये नितीन भैया जेथलिया यांनी शोकाकुल कुटुंबाला सांत्वन दिले
Partur, Jalna | Oct 19, 2026 परतूर येथील राष्ट्रवादी नेते नितीन भैया जेथलियांनी सादिक कुरैशी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला कुरेशी मोहल्ल्यात भेट देऊन सांत्वन व्यक्त केले. सय्यद वसीम, शाकेर खतीब व अनेक मान्यवर उपस्थित होते.