Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

कामठी: अनोळखी व्यक्तीची झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरू

Kamptee, Nagpur | Jun 12, 2026
नवीन कामठी पोलीस हद्दीत, घोरपड-पावनगाव रोडवर एका अनोळखी पुरुषाचा वय अंदाजे ३०-३५ वर्षे झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मृत व्यक्तीने लाल रंगाची टी-शर्ट आणि काळी पँट घातली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास नवीन कामठी पोलीस करीत आहे.