Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

बदनापूर: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक पार्श्वभूमीवर भाजपा संपर्क कार्यालयावर भाजपा कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक पार

Badnapur, Jalna | Jun 14, 2026
आज दिनांक 14 जून 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बदनापूर येथे भाजपा संपर्क कार्यालयावर छत्रपती संभाजी नगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे या कार्यकर्त्यांना माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी योग्य ते मार्गदर्शन केले आहे,याप्रसंगी माजी मंत्री बबनराव लोणीकर,आमदार संतोष दानवे,आमदार अर्जुन खोतकर,आमदार नारायण कुचे, यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

MORE NEWS