माननीय तृप्ती धोडमिसे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील नागरिकांना HPV लसीकरण मोहिमेमध्ये सहभाग घेऊन आपल्या 14 वर्षे वयोगटातील मुलींना एचपी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.
HPV लसीकरण अभियाना अंतर्गत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग माननीय श्रीम.तृप्ती धोडमिसे यांचा जनजागृती पर संदेश - Sindhudurg News