नागपूर शहर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी 'शाळा ठीक करा' अभियान सुरू करणार; अभिजित दीपके यांचा आक्रमक पवित्रा
देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली, तरीही आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून 'आदिवासी शाळा ठीक करा' हे नवीन कॅम्पेन (अभियान) सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.