बाप्पाचा उत्सव आनंदाचा… पण कोणाच्या वेदनेचा नको! 🙏💔
गणपतीच्या उत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे एका चिमुकलीला त्रास सहन करावा लागला. तिच्या चेहऱ्यावरचा त्रास पाहून एकच प्रश्न पडतो—आपला आनंद दुसऱ्याच्या आरोग्याच्या किंमतीवर तर नाही ना?
🔊 ध्वनी कमी ठेवा, भक्ती मनापासून करा.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींचा विचार करा.
बाप्पाला मोठा आवाज नाही… मोठं मन हवं! ❤️🙏
— नागपूर पोलीस 🚔
#NagpurPolice #NoisePollution #SafeGaneshUtsav #GanpatiBappaMorya #सुरक्षितउत्सव #ध्वनीप्रदूषण #नागपूरपोलीस #गणपतीबाप्पामोरया
103 views | Nagpur, Maharashtra | Sep 15, 2026