Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: जुगार अड्यावर छापा, 7 आरोपी ताब्यात

Umred, Nagpur | Jun 22, 2026
पाचगाव पोलिसांनी धामना शिवारात सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून ७ जणांना अटक केली. त्यांच्याकडून दुचाक्यासह ३ लाख ७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.