कोल्हापुरात कारखानदार आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार राडा! बैठकीत एकमेकांच्या अंगावर धावले; VIDEO व्हायरल
कोल्हापुरात कारखानदार आणि शेतकऱ्यांच्या बैठकीदरम्यान जोरदार वाद झाल्याची घटना समोर आली आहे. बैठकीत वादाचे रूपांतर गोंधळात झाले आणि दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांच्या अंगावर धावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
नेमका वाद कशामुळे झाला? बैठकीत पुढे काय घडले? या घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
कोल्हापुरात शेतकरी-कारखानदार आमनेसामने!
बैठकीतच राडा! शेतकरी आणि कारखानदार भिडले
कोल्हापुरातील बैठकीचा VIDEO व्हायरल!
कारखानदार-शेतकऱ्यांचा वाद विकोपाला; एकमेकांच्या अंगावर धावले!
#Kolhapur #KolhapurNews #Shetkari #FarmersNews #ViralVideo #MaharashtraNews #कोल्हापूर