Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कामठी: जुनी कामठी येथून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

Kamptee, Nagpur | Jun 19, 2026
पोलीस स्टेशन जुनी कामठी येथील मोंढा परिसरातील २२ वर्षीय तरुणी, मुसमान फासमा टॅपर अली हैदरी ही ८ जून रोजी सकाळी ११:३० वाजल्यापासून आपल्या घरून कोणालाही न सांगता निघून गेली आहे. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ती सापडलेली नाही. याप्रकरणी जुनी कामठी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली.