✨ स्वप्नांना भरारी द्या… व्यसनांना नाही
‘Youth Connect’च्या माध्यमातून प्रसिद्ध अभिनेत्री महिमा म्हात्रे यांचे युवकांना प्रेरणादायी आवाहन —
🚫 व्यसनांना नकार द्या, जीवनाला होकार द्या 💪✨
🌟 जाणीव मनात, उमेद कृतीत, यश वाटचालीत
#youthconnect #saynotodrugs #sayyestolife #thanepolice #nashamuktbharat #youthpower @thanecitypolice_official @eaglebrigadefoundation
21 views | Thane, Maharashtra | Sep 16, 2026