नागपूर शहर: एमडी पावडरसह एक जण जेरबंद; पाचपावली पोलिसांची कारवाई: अनिरुद्ध पुरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांनी 21 ऑगस्ट ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वैशालीनगर परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 16.4 ग्राम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांनी दिली आहे.