निफाड: निफाडला शिक्षक परिषदेकडून पंचायत समिती समोर सलग चौथ्या दिवशी घंटानाद आंदोलन
Niphad, Nashik | Mar 28, 2025 निफाड येथे पंचायत समिती समोर दि. 28 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिक्षक परिषदेकडून विविध मागण्यांसाठी राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय पगार यांच्या नेतृत्वात घंटाना आंदोलन करण्यात आले. सातव्या वेतन आयोग सेवा पुस्तक पडताळणीसंबंधी अशम्य दिरंगाई बाबत संबंधित कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.