निफाड: कसबे सुकेणेत भूमिकन्या साध्वी डॉ. रजत ज्योती महाराज यांचे जंगी स्वागत, तब्बल १९ वर्षानंतर झाले आगमन
Niphad, Nashik | Mar 25, 2025 निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील भूमिकन्या साध्वी डॉ. रजत ज्योतीजी महाराज व दक्षिण ज्योती डॉ. आदर्श ज्योतीजी म.सा. यांचे आज दि 25 रोजी सकाळी 11 कोकणगाव मार्गे कसबे सुकेणे येथे तब्बल 19 वर्षानंतर आगमन झाले. यानिमित्त आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी गावातील आदर्श ग्रुप आणि नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी भव्य असे शोभायात्रा काढण्यात आली.