निफाड: निफाड पंचायत समिती समोर
सलग तिसऱ्या दिवशी शिक्षक परिषदेचे आंदोलन सुरूच
Niphad, Nashik | Mar 27, 2025 पंचायत समिती निफाड समोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात सातवा वेतन आयोग सेवा पुस्तक पडताळणी संबंधी अक्षम्य दिरंगाई बाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करणे बाबत मागणी पूर्ण न झाल्याने आज दि. 27 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सलग तिसऱ्या दिवशी शिक्षकांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.