निफाड: सायखेडा येथे कुणाल कामरा विरोधात शिंदे गट शिवसेनेने केले निदर्शने, पोलीस उपनिरीक्षकांना निवेदन
Niphad, Nashik | Mar 26, 2025 कुणाल कामरा या स्टॅन्डअप काॅमेडीयनने शिंदे गट शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी अवमानजनक टिप्पणी करणारा व्हिडीओ रविवारी प्रसार माध्यमातून प्रसिद्ध केला, यावरून सायखेडा येथे शिंदे गट शिवसेनेचे कार्यकर्ते तीव्र संतप्त झाले असून सायखेडा येथे आज दि. 26 रोजी दुपारी 3 वाजता शिंदे गट शिवसेनेच्या युवा सेनेने तीव्र निदर्शने करत कामरा याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.