महाड: धंदे करणाऱ्याना आवर घालावा अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल
Mahad, Raigad | Apr 9, 2026 नाशिक मधल्या झाड तोडीच्या बातम्यावर काँग्रेस कडून मा. मुख्यमंत्र्यांवर टीका करणारं एक व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आलेले आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्ता रुंदीकरण करताना हे हटवण्यात आलेले वृक्ष पुनःरोपीत केले जाणार आहेत या झाडांमुळे अनेक तरुण मृत्युमुखी पडले पडलेत विकास करताना हटवण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात हजारो झाडं लावण्यात आणि जगवण्यात आली आहे असा असताना कुंभमेळ्याच्या निमित्ताने 32 हजार कोटी रुपये नाशिक शहराला देऊन पायाभूत सुविधांचा विकास साधणाऱ्या विकासपुरुष देवेंद्रजीवर अशी टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि आपण शहराच्या विकासासाठी काय केले याच उत्तर नाशिककरांना द्यावे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असले भाडखाऊ धंदे करणाऱ्याना आवर घालावा अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल अजित चव्हाण, सह- मुख्य प्रवक्ता, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश