Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
No video available

ठाणे: ठाकरे गटनेते राजन विचारे यांच्या विरोधात शिंदे गटाकडून बॅनरबाजी, ठाकरे गट आक्रमक,बॅनर फाडताना पोलिसांसोबत बाचाबाची

Thane, Thane | Jul 31, 2025
शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांनी नक्षलवाद्यांना मारून मेहरबानी केली का?असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून निषेध करण्यात आला आणि राजन विचारे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. त्यानंतर बॅनर पाहून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शहरातील विविध ठिकाणी लावलेले बॅनर त्यांनी फाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना विरोध केला असता पोलिसांसोबत बाचाबाची झाली.यावेळी चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

MORE NEWS

ठाणे: ठाकरे गटनेते राजन विचारे यांच्या विरोधात शिंदे गटाकडून बॅनरबाजी, ठाकरे गट आक्रमक,बॅनर फाडताना पोलिसांसोबत बाचाबाची - Thane News