Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

काटोल: एसबीएल कंपनी कामगारांच्या समस्यांवर बैठक; आमदार चरणसींगजी ठाकूर यांच्या मध्यस्थीने दिलासा ​

Katol, Nagpur | Apr 23, 2026
माहितीनुसार काटोल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज काटोल-नरखेडचे आमदार चरणसींगजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली एसबीएल कंपनीचे कामगार, कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली.​या बैठकीत कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठी आमदार प्रयत्नशील असून, कंपनीचे कामकाज नियमित होईपर्यंत कामगारांना 'दिवसाआड रोजंदारी' देण्याचा प्रस्ताव कंपनी व्यवस्थापनाने मान्य केला आहे.​