विक्रोळी पुर्व स्टेशन रोड लगत असलेल्या बंद इमारतीत एका युवकाचा मृत्यू आढळून आला
विक्रोळी पूर्व स्टेशन रोड लगत असलेल्या हरियाली व्हिलेज मच्छी मार्केट मागे अनेक वर्षापासून बंद अवस्थेत रखडलेल्या इमारतीच्या पार्किंग झोन मध्ये साचलेल्या गधळू पाण्यात आज गुरुवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास एका युवकाचा मृत्यू आढळून आला आहे घटनास्थळी अग्निशमन दल व विक्रोळी पोलीस ठाणे पोहोचले व या मृतदेहास ताब्यात घेतल्या असून पुढील क्रियेसाठी या मृतदेहास जवळील पालिकेच्या रुग्णालयात घेऊन जा