घाटकोपर मध्ये आराध्य एजू हेल्थकेअर सेंटरचे उद्घाटन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
घाटकोपर येथील आराध्य एजू हेल्थकेअर सेंटरचे उद्घाटन आज बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत नम्रमुनी महाराज यांच्या हस्ते पार पडले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांची या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती होती.खासदार मनोज कोटक ,माजी खासदार किरीटसोमय्या आमदार पराग शाह,आमदार राम कदम ही या कार्यक्रमाला उपस्थित होते.