विक्रोळी पुर्व टागोर नगर मध्ये मन्हा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर
आज रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी विक्रोळी पुर्व टागोर नगर येथे शहरान हॉलमध्ये मन्हा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येनं विभागातील रक्तदात्यांनी उपस्थिती लावत रक्तदान केले आहे मन्हा फौंडेशन चा वतीने आयोजन केलेल्या रक्तदान शिबीराला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद रक्तदात्यांनी दिला