Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

मुरुड: रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर

Murud, Raigad | Jun 13, 2026
पर्यटकांसह परप्रांतिय यांच्यावर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यातील बंदरासह पोर्टमधेही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत जेणेकरून संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होईल. जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. औद्योगिकीकरण वाढत असल्याने रोजगारासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून, राज्यातून कामगार दाखल झाले आहे. वेगवेगळ्या प्रांतातून कामगार म्हणून जिल्ह्यात अनेक मंडळी आले आहेत. याचाच फायदा घेऊन बांग्लादेशी जिल्ह्यात येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे जिल्ह्यात बांग्लादेशी विरोधी पथकामार्फत कंपन्यांची तपासणी केली जात आहे. कामगारांची माहिती घेतली जात आहे.

MORE NEWS