Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Worldwaterday
Educationforall
Capacitybuilding
Chaitranavratri
Railsafety
No video available

सेलू: हमदापुर येथे शेतीच्या वादातून दाम्पत्याला काठीने मारहाण; दहेगाव पोलिसांत गुन्हा नोंद

Seloo, Wardha | Nov 8, 2024
शेतीच्या कारणातून झालेल्या वादात दाम्पत्याला काठीने मारून जखमी केले. ही घटना ता. ६ बुधवारी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान तालुक्यातील हमदापूर गावात घडली. याप्रकरणी ता. ६ ला सायंकाळी ७ वाजता दहेगाव पोलिसांत तक्रारिवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती ता. ८ शुक्रवारला दहेगाव पोलिसांनी दिली.