सेलू: क्षुल्लक कारणातून सुकळी (स्टेशन) येथे पती पत्नीचा शिगेला, सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Nov 7, 2024 क्षुल्लक कारणातून पती पत्नीचा वाद झाल्याने पती कवडू मसराम रा. सुकळी स्टेशन याचे विरुद्ध पत्नी वृषाली कवडू मसराम वय 23 रा. सुकळी यांनी सेलू पोलिसांत ता. 6 बुधवारी दुपारी 12 वाजता सेलू पोलिसांत तक्रार दाखल केली. अशी माहिती पोलिसांनी दिली.