Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Educationforall
Worldwaterday
Capacitybuilding
Railsafety
Chaitranavratri
No video available

सेलू: आम्ही सज्ज आहोत निवडणुकी करिता....! शहरातून लॉगमार्च काढून सेलू पोलिसांनी नागरिकांना दिला शांतता राखण्याचा संदेश

Seloo, Wardha | Nov 8, 2024
येत्या २० नोव्हेंबरला होणारी विधानसभा निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सेलू पोलिसांनी चोख व्यवस्था केली आहे. त्या अनुषंगाने ता. ८ शुक्रवारी दुपारी ३ वाजता ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वात सेलू पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांनी लॉगमार्च करीत नागरिकांना शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचा संदेश दिला.