काटोल: : सावरगाव रोडवर दोन दुचाकींची भीषण धडक, दोन्ही दुचाकी चालक गंभीर जखमी
Katol, Nagpur | Jul 2, 2026 सावरगाव रोडवर दोन दुचाकींची भीषण धडक झाली या धडकेत दुचाक्यांचे नुकसान झाले तर दोन्ही दुचाकी चालक देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे . घटनेची माहिती मिळताच स्थानीय नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे