बदनापूर: शहरात जामखेड फाट्यावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरावस्था
आज दिनांक 8 जुलै 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बदनापूर शहरात असलेल्या जामखेड फाट्यावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळाले आहे या शाळेची दुरावस्था इतकी बिकट झाली आहे की शाळेला असलेल्या पत्रांना छिद्रे पडले आहे भिंत जीर्ण आहे ,त्यामुळे शिक्षकांनी यावर दुखण्यात विद्यार्थी वसवणेच बंद केले असून इतर वर्ग खोल्यात विद्यार्थी बसवून आपल्या उज्वल आयुष्याचे धडे गिरवत आहे, याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केलेले ही परिस्थिती निर्माण झाली आहे.