नवी मुंबईच्या सुरक्षिततेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल! 🚨📹
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या इंटिग्रेटेड CCTV कमांड सेंटर (ICCC) चे उद्घाटन व कोनशिला अनावरण मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, प्रभावी आणि तत्पर करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
सुरक्षित नवी मुंबई, सक्षम नवी मुंबई! 🇮🇳
.
.
#navimumbaipolice
Thane, Maharashtra | Aug 27, 2026