कामठी: कामठी येथे हजरत बाबा सैय्यद मोहम्मे मासूम अली शाह यांचा १५२ वा सालाना उर्स निमित्त काढण्यात आला संदल
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील येरखेडा परिसरातील स्टेट बँकेच्या जवळील दर्गाह येथे हजरत बाबा सैय्यद मो. मासूम अली शाह यांचा १५२ वा सालाना उर्स निमित्त भव्य संदल काढण्यात आला.या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले