बदनापूर: मस्योदरी माता मंदिरामध्ये आमदार नारायण कुचे यांनी घेतले दर्शन
Badnapur, Jalna | Apr 23, 2026 आज दिनांक 23 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी त्यांच्या मतदारसंघातील अंबड शहरात मस्योदरी माता मंदिरात मस्योदरी मातेचे संपूर्ण परिवारासह विधिवत पूजन करत दर्शन घेतले आहे व यानंतर त्यांनी आलेल्या भावी भक्तांशी व महिला भावी भक्तांशी संवाद साधला आहे यावेळी मोठ्या संख्येने भावीभक्त उपस्थित झाले होते.