Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

"भाजपने मला तोंड उघडायला लावू नये"; विधान परिषद निवडणुकीवरून सुप्रिया सुळे यांचा इशारा... . . मुंबई, : सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीका करत ही महाविकास आघाडी नसून माघार आघाडी असल्याचा हल्लाबोल केला होता. या टीकेला प्रत्युत्तर देत खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘भाजपाने मला तोंड उघडायला लावू नये’, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीका करत ही महाविकास आघाडी नसून माघार आघाडी असल्याची टीका केली आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये. मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये. माझा तो स्वभाव देखील नाही. मात्र, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही भाजपाच्या विरोधात ताकदीने लढू. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत जो काही घोडेबाजार झाला आहे, तो घोडेबाजार कसा झाला? याबाबत बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. . . . #SupriyaSule #BJP #MahaVikasAghadi #MaharashtraPolitics #NCPSharadPawar #SharadPawar #PunePrimeNews #PoliticalWar #MumbaiNews #BreakingNews #VidhanParishad #Elections#SupriyaSuleOfficial #MaharashtraPoliticalCrisis #BJPvsNCP #MVA #PunePrimeNews #PoliticalUpdates #LatestNewsMaharashtra #MarathiBatmya #SharadPawarGroup

Haveli, Pune | Jun 6, 2026

MORE NEWS

रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावरील सोने सांगवी येथे मंगळवारी सकाळी सिमेंटच्या बॅगांची वाहतूक करणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट कंपाउंडच्या भिंतीवर जाऊन आदळला आहे. 

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोने सांगवी येथील चढ-उताराच्या रस्त्यावरून जात असताना ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले त्यानंतर वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या कंपाउंडच्या भिंतीवर जाऊन आदळल्याने ट्रकचे किरकोळ नुकसान झाले असून कोणालाही दुखापत झाली नाही.

दरम्यान सोसायटी संचालक दादाभाऊ शेळके यांच्या घरासमोरील परिसरापासून आमदाबाद-मलठण मार्गापर्यंतचा सुमारे ५०० मीटरचा रस्ता अपघाताचा सापळा बनला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. 

या भागात वारंवार अपघात घडत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
.
.
.
#RanjangaonGanpati
#ShirurNews
#SoneSangvi
#AshtavinayakHighway
#TruckAccident
#RoadAccident
#CementTruckCrash
#MiraculousEscape

रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावरील सोने सांगवी येथे मंगळवारी सकाळी सिमेंटच्या बॅगांची वाहतूक करणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट कंपाउंडच्या भिंतीवर जाऊन आदळला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोने सांगवी येथील चढ-उताराच्या रस्त्यावरून जात असताना ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले त्यानंतर वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या कंपाउंडच्या भिंतीवर जाऊन आदळल्याने ट्रकचे किरकोळ नुकसान झाले असून कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान सोसायटी संचालक दादाभाऊ शेळके यांच्या घरासमोरील परिसरापासून आमदाबाद-मलठण मार्गापर्यंतचा सुमारे ५०० मीटरचा रस्ता अपघाताचा सापळा बनला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. या भागात वारंवार अपघात घडत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. . . . #RanjangaonGanpati #ShirurNews #SoneSangvi #AshtavinayakHighway #TruckAccident #RoadAccident #CementTruckCrash #MiraculousEscape

Haveli, Pune | Jun 24, 2026

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भुलेश्वर फाटा येथे एसटी बस आणि टेम्पोचा अपघात : चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला, प्रवासी किरकोळ जखमी...
.
.
.
#PuneSolapurHighway
#BhuleshwarPhata
#STBusAccident
#PuneSolapurHighway #STBusAccident 
#BhuleshwarPhata #AlertDriverSavesLives
#Yavat
#Yavatpolice

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भुलेश्वर फाटा येथे एसटी बस आणि टेम्पोचा अपघात : चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला, प्रवासी किरकोळ जखमी... . . . #PuneSolapurHighway #BhuleshwarPhata #STBusAccident #PuneSolapurHighway #STBusAccident #BhuleshwarPhata #AlertDriverSavesLives #Yavat #Yavatpolice

Haveli, Pune | Jun 24, 2026

मुलांच्या जिवाशी खेळ! नालेसफाईच्या पोकलेन बकेटमध्ये बसवून मुलांना हवेत फिरवले ; कंत्राटदारावर कारवाईची मागणी!...
.
.
.
#Ulhasnagar #ChildSafety #ContractorNegligence #CivicBody #MaharashtraNews #ActionAgainstContractor
#StrictActionNeeded #ChildRights#SafetyFirst

मुलांच्या जिवाशी खेळ! नालेसफाईच्या पोकलेन बकेटमध्ये बसवून मुलांना हवेत फिरवले ; कंत्राटदारावर कारवाईची मागणी!... . . . #Ulhasnagar #ChildSafety #ContractorNegligence #CivicBody #MaharashtraNews #ActionAgainstContractor #StrictActionNeeded #ChildRights#SafetyFirst

Haveli, Pune | Jun 24, 2026

बार्शी, (सोलापूर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांच्या आळगाव रोडवरील बंगल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास पेटते फटाके टाकून दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे बंगल्याच्या परिसरातील झाडांना आग लागून मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे बार्शी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार तथा माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना काही जणांनी आमदार दिलीप सोपल यांच्या बंगल्यावर मोठ्या प्रमाणात पेटते फटाके फेकले. फटाक्यांमुळे बंगल्यातील आंबा, जांभूळ आणि बांबूच्या झाडांना आग लागून आगीच्या ज्वाळा भडकल्या.
.
.
.
#Barshi
#SolapurNews
#DilipSopal 
#ShivsenaUBT
#RajendraRaut 
#BJP_Maharashtra
#MLCElectionResult
#AttackOnMLA
#PoliticalViolence

बार्शी, (सोलापूर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांच्या आळगाव रोडवरील बंगल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास पेटते फटाके टाकून दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे बंगल्याच्या परिसरातील झाडांना आग लागून मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे बार्शी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार तथा माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना काही जणांनी आमदार दिलीप सोपल यांच्या बंगल्यावर मोठ्या प्रमाणात पेटते फटाके फेकले. फटाक्यांमुळे बंगल्यातील आंबा, जांभूळ आणि बांबूच्या झाडांना आग लागून आगीच्या ज्वाळा भडकल्या. . . . #Barshi #SolapurNews #DilipSopal #ShivsenaUBT #RajendraRaut #BJP_Maharashtra #MLCElectionResult #AttackOnMLA #PoliticalViolence

Haveli, Pune | Jun 24, 2026

भर पावसात नगर–पुणे महामार्गावर शिवाई बस पलटली; प्रवाशांसाठी देवदूत ठरले स्थानिक नागरिक!
.
.
.
#NagarPuneHighway #ShivaiBus #Accident #LocalHeroes #Humanity #Maharashtra #HeavyRainAccident
#MonsoonSafety #DriveSafe

भर पावसात नगर–पुणे महामार्गावर शिवाई बस पलटली; प्रवाशांसाठी देवदूत ठरले स्थानिक नागरिक! . . . #NagarPuneHighway #ShivaiBus #Accident #LocalHeroes #Humanity #Maharashtra #HeavyRainAccident #MonsoonSafety #DriveSafe

Haveli, Pune | Jun 24, 2026

"भाजपने मला तोंड उघडायला लावू नये"; विधान परिषद निवडणुकीवरून सुप्रिया सुळे यांचा इशारा... . . मुंबई, : सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीका करत ही महाविकास आघाडी नसून माघार आघाडी असल्याचा हल्लाबोल केला होता. या टीकेला प्रत्युत्तर देत खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘भाजपाने मला तोंड उघडायला लावू नये’, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीका करत ही महाविकास आघाडी नसून माघार आघाडी असल्याची टीका केली आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये. मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये. माझा तो स्वभाव देखील नाही. मात्र, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही भाजपाच्या विरोधात ताकदीने लढू. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत जो काही घोडेबाजार झाला आहे, तो घोडेबाजार कसा झाला? याबाबत बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. . . . #SupriyaSule #BJP #MahaVikasAghadi #MaharashtraPolitics #NCPSharadPawar #SharadPawar #PunePrimeNews #PoliticalWar #MumbaiNews #BreakingNews #VidhanParishad #Elections#SupriyaSuleOfficial #MaharashtraPoliticalCrisis #BJPvsNCP #MVA #PunePrimeNews #PoliticalUpdates #LatestNewsMaharashtra #MarathiBatmya #SharadPawarGroup - Haveli News