🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन नागपूर पोलीस आयुक्तालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮♂️👮♀️
जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳
#80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन नागपूर पोलीस आयुक्तालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮♂️👮♀️
जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳
#80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate - Nagpur News