Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: चांदई एको येथे मोठ्या थाटात पार पडले तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण

Badnapur, Jalna | May 25, 2026
आज दिनांक 25 मे 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भोकरदन तालुक्यातील चांदई एको येथे तथागत गौतम बुद्ध प्रवेशद्वारावर तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे भव्य अनावरण पार पडला आहे, याप्रसंगी भोकरदन तालुक्यात सह परिसरातील व बदनापूर तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते, मोठ्या थाटात हा अनावरण सोहळा आज पार पडला आहे.

MORE NEWS