पारशिवनी: दहेगाव जोशी येथे एसटी बस घरात घुसली; ब्रेकफेल झाल्याने मोठा अनर्थ टळलाबेकाबू बसने दोन घरांचे नुकसान; दुचाकीचे ही नुकसान.
पारशिवनी तालुका तील दहेगाव जोशी येथे एसटी बस घरात घुसली; ब्रेकफेल झाल्याने मोठा अनर्थ टळलाबेकाबू बसने दोन घरांचे नुकसान; दुचाकीचे ही नुकसान. घटना स्थळी सरपंच पवन बोंदर, पोलिस निरिक्षक किशोर शेरकी , विधुत विभागाचे अभियंता व डेपो प्रबंधक नेहर घटना स्थळी पोहचुन केली पाहणी.