नागपूर शहर: जे.एस. लॉजवर छापा,देहव्यापाराचा पर्दाफाश; अल्पवयीनासह तिघींची सुटका
13 ऑगस्ट ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांच च्या सामाजिक सुरक्षा विभागाने नागपूरच्या यशोधरा नगर हद्दीतील कामठी रोडवरील जे.एस. लॉजवर छापा टाकून देहव्याप्राराचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत लॉजचा संचालक शिवशंकर पटले याला अटक करण्यात आली असून, एक अल्पवयीन मुलीसह ३ पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.आर्थिक फायद्यासाठी तरुणींना आमिष दाखवून हा व्यवसाय चालवला जात होता. मुख्य आरोपी बब्बू उर्फ कुलजितसिंग रेन फरार असून, यशोधरा नगर पोलीस पुढील तपास करत आहेत. सामाजिक सुरक्