बदनापूर: आ. नारायण कुचे यांनी मुंबई विधानसभेत केले शेतकऱ्यांचे विवीध मुद्दे उपस्थित
आज दिनांक 2 जुलै 2026 वार गुरुवार रोजी सकाळी 11 वाजून 40 मिनिटाला बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर, अंबड जालना, छत्रपती संभाजी नगर तसेच राज्यातील शेतकऱ्यांचे विविध मुद्दे उपस्थित केले आहे,या मध्ये सिंचन विहीर, फळ बाग, तसेच मनरेगा योजनेच्या माध्यमातून मिळणारे अनुदान तात्काळ मिळावे असे अनेक प्रश्न त्यांनी आज विधान सभेत उपस्थित केले आहे.