Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

जागतिक मलेरिया दिवस 25 एप्रिल 2026

25 views | Sindhudurg, Maharashtra | Apr 24, 2026
1. प्रसार: मादी Anopheles डास चावल्याने हिवताप पसरतो. परजीवी रक्तात जाऊन आजार करतात. 2. लक्षणे: ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा. लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा. 3. प्रतिबंध: मच्छरदाणी वापरा, पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, डासप्रतिबंधक क्रीम/स्प्रे वापरा, स्वच्छता ठेवा. 4. परिसर स्वच्छता: पाणी साचू देऊ नका, कुलर/टायर/कुंड्या स्वच्छ ठेवा, नाल्या साफ ठेवा, साचलेले पाणी काढा. मुख्य संदेश: स्वच्छ परिसर = निरोगी जीवन. आपली जबाबदारी, हिवतापावर मात!

MORE NEWS

जागतिक मलेरिया दिवस 25 एप्रिल 2026 - Sindhudurg News