Public App Logo
🚨 कबनूर फायरिंग प्रकरणात पोलिसांची कारवाई! कबनूर फायरिंग प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व ३ राऊंड असा एकूण ₹५१,५००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांच्याकडून करण्यात आली. #KolhapurPolice #Kolhapur #CrimeBranch #PoliceAction #Kabnur - Kolhapur News