🌿 परंपरेसोबत पर्यावरणाची जपणूक | स्नेहल प्रतिष्ठान- पिंप्राळ्याचा राजा 🙏✨
पर्यावरणपूरक मूर्ती आणि सामाजिक कार्याची प्रेरणा देणाऱ्या स्नेहल प्रतिष्ठानचा हा सुंदर गणेशोत्सव…
भक्ती, संस्कृती आणि सामाजिक जाणिवेचा सुंदर संगम! 🌱🙏
🎥 Jalgaon Live Presents – ‘बाप्पा जळगावचा’
✨ Video Sponsor: @mastiff_hotelcrystara
📍 स्नेहल प्रतिष्ठान, पिंप्राळा, जळगाव
#BappaJalgaoncha #JalgaonLive #SnehalPratishthan #PimpralyachaRaja #EcoFriendly
Jalgaon, Jalgaon | Sep 22, 2026