तिरोडा: 15 ऑक्टोबर 2026 पासून UPI व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क; गोंदिया काँग्रेसने केला विरोध
Tirora, Gondia | Sep 20, 2026 15 ऑक्टोबर 2026 पासून डिजिटल मनी ट्रान्सफरवर अतिरिक्त शुल्क लागणार आहे. यावर गोंदिया जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष अमर भाऊ वराडेंच्या नेतृत्वात जोरदार विरोध नोंदवला गेला आहे. महागाईमुळे जनतेवर आर्थिक ताण वाढणं टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत आहे काँग्रेस.