पारशिवनी: नवोदयविद्यालयसमितीतर्फे विभागस्तरीय विज्ञान सभेचेआयोजन.विद्यार्थ्यांना वैज्ञानिकदृष्टिकोनविकसि तकरण्यासहसंशोधनाचीप्रेरणा
नवेगाव खैरी पारशिवनी जि नागपुर येथे नवोदय विद्यालय समितीतर्फे विभागस्तरीय विज्ञानसभेचे आयोजन.विद्यार्थ्यांना वैज्ञानि क दृष्टिकोन विकसित करण्यासह संशोध नाची प्रेरणा;१०ऑक्टोबरपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन.