Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत "DRUG FREE CAMPUS" संकल्पनेला बळकटी आज दिनांक ०१-०८-२०२६ रोजी मा. पोलीस आयुक्त, अमरावती शहर श्री. राकेश ओला, भा.पो.से. यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्यासोबत "DRUG FREE CAMPUS" संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संवाद बैठक आयोजित करण्यात आली. @dgpmaharashtra #NashaMuktBharat #DrugFreeCampus #AmravatiCityPolice #SayNoToDrugs #SafeCampus #YouthAwareness #PolicePublicPartnership #MissionDrugFreeIndia

4k views | Amravati, Maharashtra | Aug 2, 2026

MORE NEWS

नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत "DRUG FREE CAMPUS" संकल्पनेला बळकटी आज दिनांक ०१-०८-२०२६ रोजी मा. पोलीस आयुक्त, अमरावती शहर श्री. राकेश ओला, भा.पो.से. यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्यासोबत "DRUG FREE CAMPUS" संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संवाद बैठक आयोजित करण्यात आली. @dgpmaharashtra #NashaMuktBharat #DrugFreeCampus #AmravatiCityPolice #SayNoToDrugs #SafeCampus #YouthAwareness #PolicePublicPartnership #MissionDrugFreeIndia - Amravati News